Lalbaugcha Raja 2024: प्रतिक्षा संपली! लालबागच्या राजाची पहिली झलक आली समोर; पाहा फोटो...

Lalbaugcha Raja 2024: प्रतिक्षा संपली! लालबागच्या राजाची पहिली झलक आली समोर; पाहा फोटो...

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. या वर्षीच्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे.
Published on

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. या वर्षीच्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. आता या वर्षाच्या राजाची पहिली झलक भक्तांना पाहायला मिळाली.

मुंबईतील लालबागच्या राजाच्या ओळख नवसाला पावणारा गणपती अशी आहे. यामुळेच मुंबई आणि मुंबईच्या बाहेरुन देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात.

​मुंबईतील अनेक मंडळातील गणपती बाप्पांचे आगमन सोहळे होऊन, प्रथम दर्शनही झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचंही आज प्रथम दर्शन घडलंय. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com